Posts

Showing posts with the label नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई

श्रीरामपूरात लाचखोर पोलीस व त्याच्या साथीदाराला पकडले

श्रीरामपूर लाच खोर पोलीस हेड कॉन्स्टेबल व खाजगी इसम लाच घेताना पकडला रघुनाथ आश्रुबा खेडकर व खाजगी व्यक्ती राजु शामकुमार श्रीवास्तव असे दोघाची नावे असुन शनिवारी रात्री उशीरा दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते   रघुनाथ आश्रुबा खेडकर,वय-55 वर्षे, पोहेकॉ ब. नं. 563, नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन,ह.रा. पोलीस वसाहत, घुलेवाडी, संगमनेर जि. अहमदनगर मु. रा. चिंचपूर इजदे ता. पाथर्डी जि. अहमदनगर  2) खा. इ. राजू शामकुमार श्रीवास्तव,वय-46 वर्षे,धंदा-चहाची टपरी, रा. के. व्हि. रोड,भैय्या गल्ली,श्रीरामपूर ता. श्रीरामपुर,जि.अहमदनगर  ▶️ *लाचेची मागणी-*          20,000/- रुपये तडजोडीअंती 12000/- रुपये लाच स्विकारली-         12,000/ रुपये हस्तगत रक्कम-          12,000/-रुपये  लालेची मागणी       दि.01/06/2024 लाच स्वीकारली       दि. 01/06/2024 लाचेचे कारण यातील तक्रारदार यांचे भावाच्या नावे टाटा एच जी व्ही टिप्पर  मालकीचा होता,सदर टिप्पर त्यांच्या भावानी  दि...