Posts

Showing posts with the label महात्मा फुले कृषी विद्यापीठ देणार

नामदार राधाकृष्ण विखे-पाटील होणार डॉक्टर

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 37 वा पदवीप्रदान समारंभ सोमवार दि. 29 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे.  या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती  रमेश बैस हे ऑन-लाईन उपस्थित असणार आहेत. यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषि मंत्री ना.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी ट्रस्ट फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्म भूषण डॉ. आर.एस. परोदा हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी  विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण व...