Posts

Showing posts from June, 2025

धपाधपा छापा बनावट नोटा...

Image
धपाधप छापा बनावट नोटा....!  नेटक घडल काय @पत्रकार शिवाजी घाडगे  नगर जिल्हात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चार्ज घेतल्या पासून जिल्हात अवैध व्यावसायवर टाच आणलाय फक्त यात सातत्य असायला हव . राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बनावट नोटा छापणारया टोळीचा पर्दाफाश करत  तीन संशयित बेड्या ठोकल्या आहेत अरोपी कडुन दोन लाख बनावट नोटा सह  पोलीसांना तपासात 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीत गाडगे महाराज आश्रम शाळे समोर शनिवारी मध्य रात्री तीन जन बनावट नोटा घेऊन जात असल्याची टीप पोलिसांना मिळताच पोलीस अर्लट झाले अण तीन संशयित अरोपी प्रतिक भारत पवार वय 33 रा- सोलापूर, राजेंद्र कोडिबा चौगुले वय 42 रा- कर्जत अहिल्यानगर, तात्या विश्वनाथ हजारे वय 40 रा -पाटोदा कर्जत  जि अहिल्यानगर असे यातील अरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत  अधिक तपासा साठी पोलीस पथक रविवारी टेर्भुनि येथे गेले असता त्यांना समाधन गुरव याच्या घर संबंधितानी भाड्याने घेतले होते तेथे झेरॉक्स मशिन व प्रिन्टर, नोटा कटि...

तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा पुत्र हर्ष सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश !

Image
राहुरीत राजकीय नवा अरुणोदय  तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी बांधले हातात घड्याळ  चर्चा तर होणारच @पत्रकार शिवाजी घाडगे  तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा दादाच्या राष्ट्रवादीत प्रवेश मंगळवारी रात्री   पुत्र हर्ष यांनी देखील त्यांच्या समवेत प्रवेश केला आहे.  तनपुरे कारखान्यावर एक हाती सत्ता आल्यावर तनपुरे यांचे मनोबल तसेच राजकीय ताकत वाढली  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील जिल्ह्यात तनपुरे यांच्या सारखे मातब्बर नेते मिळाले आहेत  अध्यक्ष अरुण तनपुरे दादाच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाने जिल्हाचे राजकीय समिकरणे बदलले आहेत.  आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूका साठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत मग उपमुख्यमंत्री अजित पवार देखील कसे मागे राहणार नगर जिल्ह्यातील मोठे राजकीय घराणे व दबदबा देखील असलेले राजकीय कुरघुड्यात पिच्छीवर गेले अण एके काळी चाळीस वर्ष आमदारकी आपल्या वाड्यात होती मात्र तेरा महिन्यांच्या खासदारकीचे तनपुरे कुटुंबातील आमदारकी हिरावून घेतली  राहुरीच्या पोट निवडणू...

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  डाॅक्टर बाबुराव बापुजी  तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्ष पदी जिल्हा बॅकेचे संचालक तथा राहुरी बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष अरुण तनपुरे यांची निवड.   गुरुवारी विवेकानंद नर्सिग होम मध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली यात  जनसेवा मंडळावर वर सभासंदानी विश्वास दाखवत 21 संचालक निवडुन दिले  संध्या कारखान्यांवर प्रशासक होता तर जिल्हा बॅकेच्या ताब्यात हा कारखाना असून कर्ज वसुली साठी बॅकेने तीनदा निविदा जाहीर केल्या होत्या  राहुरी बाजार समितीचा उत्तम कारभाराची हातोटी असलेले अरुण तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद देखील भोगले असून येथे आपल्या कामाचा ठसा उमटवून  त्यांचे पिताश्री दिवगंत माजी आमदार व या कारखान्याचे अध्यक्ष डाॅक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या नंतर तनपुरे कुटुंबातील अरुण तनपुरे हे तिसरे चेअरमन आहेत त्याचे मोठे बंधु माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तेरा वर्ष या कारखान्याचे अध्यक्ष पद उपभोगलेले असुन या संचालक मंडळात त्याचे चिरंजीव हर्ष तनपुरे व विकास मंडळाचे अध्यक्ष रावस...

शाळेत आलो आम्ही आनंदमय वातावरणात

Image
शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदमय  - शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील  शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले. यामुळेच शाळकरी विद्यार्थाचा पहिला दिवस आनंदमय झाला व याच दिवशी त्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके , गणवेश, बुट, पायमोजे आदींचे वितरणही करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांनी केलेल्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.  जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखलपात्र ५९ हजार ५२७ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३०९ विद्यार्थी तर इतर व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये १९ हजार २१७ शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी दाखल झाले.  खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी राहाता येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हंगा येथील शाळेमध्ये खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शेवगाव तालुक्यातील वरुर येथील शाळेत आमदार मोनीका राजळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील ...

आता राहुरीत जनावरांची खरेदी विक्री

Image
बे क्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  रविवार 15 जुन पासून राहुरी सूतगिरणीवर उपरण्या खाली हात  नगर जिल्ह्यात घोडेगाव नंतर राहुरीत होणार सर्वात मोठा जनावरांचा बाजार  बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीत व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते होणार बाजाराला प्रारंभ.  नगर मनमाड महार्गावर अतिशय मोठ्या जागेवर सुरु होतोय हा जनावरे 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात साहेब मला मोकळे करा

Image
प्रदेशाध्यक्ष म्हणतात मला साहेब मोकळे करा  चर्चा तर होणार @पत्रकार शिवाजी घाडगे  पुण्याच्या बालर्गधरंगमचावर मंगळवारी राष्ट्रवादीने आपला  वर्धापनदिन साजरा झाला सहविस वर्षातील  जवळपास वीस वर्ष राष्ट्रवादी काॅगेस पासून दुरावा घेत सत्तेत राहिली हे विशेष मागील वेळी तर अशक्य वाटनारी युती करत म्हणजे शिवसेनेशी जुळवत राष्ट्रवादी सत्तेत राहीली लोकसंभेला देशात सगळीकडेच कमळ फुलत असताना महाराष्ट्रात बऱ्या प्रमानात राष्ट्रवादीने मुसडी मारती सविधानाला धोका दाखवत मोक्का साधला तो पर्यंत राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्या शिवाय सत्तेत घेतल्या शिवाय सत्ता येत नाही हे चित्र नंतर देखील कायम राहीले कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या काही सोबत्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा भारतातील राजकीय पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष गांधीवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर आधारित आहे. या पक्षाचे चिन्ह "तुतारी फुंकणारा माणूस" आहे. सत्ता असेल तरच लोक तुतारी फुकतात हा नियम आहे  राष्ट्रवादी  पक्षाचे विधानसभेतील प्रमुख अजित पवार हे पक्ष फोड...

कृषी औजार विकासासाठी उपयुक्त- डाॅ शिर्के

Image
कृषि साहित्याचे वाटप हा शेतकर्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाचा उपक्रम संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय असून ग्रामीण जनता शेतीवर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंबन करून शेतीची उत्पादकता व उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. शेतकर्यांना कृषि साहित्याचे वाटप करणे हा शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या नेतृत्वाखाली व कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा स्मार्ट इरिगेशन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल कदम यांच्या देखरेखीखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व कृषि अभियांत्रिकी विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असलेल्या कन्सोरशिया रिसर्च प्रोजेक्ट, आयओटी सक्षम व सेंसर आधारीत अद्ययावत सिंचन व्यव...

श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे शिवसेनेत

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे हाती धनुष्यबाण  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरकुटे यांच्या हाती भगवा दिला  काही दिवसापुर्वी त्यांनी गुलाबी पटका गळ्यात घातला होता आता थेट शिंदे सेनेत गेले आहेत. 

डाॅ सुनील कदम यांना कृषी संशोधन पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

Image
कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल कदम उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांना उत्कृष्ट कृषि संशोधक 2025 या पुरस्काराने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.  हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्याच्या चारही विद्यापीठाच्या 53 व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या उद्घाटन कार्यक्रमात देण्यात आला.  याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठांचे प्रतिकूलपती अॅड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री  आशिष जैस्वाल, खा. संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. सतीश चव्हाण, आ. राजेश विटेकर, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि)  विकास रस्तोगी, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श...

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची गुफ्तगू

Image
काहीना गोड तर काहीना कडू बातमी  बेक्रींग @ पत्रकार शिवाजी घाडगे  राष्ट्र काॅगेस चे खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार जयंत पाटील यांच्यात राजकीय गुप्फतगु काल परवा जेष्ठ नेते माध्यमाना म्हणाले मला माहीत नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का  आता दोन्ही राष्ट्रवादी एकीकरण की जयंत पाटील थांबायला तयार नाहीत हे लवकरच समजेल काही दिवसांपुर्वी  भाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आठवड्यात गोड बातमी मिळेल असा सुतोवाच केला होता