आमदार कानडे ना नडले का
आमदार कानडेना का नडले खदखद @पत्रकार शिवाजी घाडगे शिर्डीत आगामी विधान संभेच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीत मजुफर हुसने यांच्या समोर झाल्या यावेळी श्रीरामपूर चे आमदार लहु कानडे यांनी पक्षाला ताकत देण्या ऐवजी अन्य लोकांना ताकत दिल्याचा आरोप करीत कानडेना नडले खरच कानडे व त्याचे ते दोन भाऊ व अधिकारी पाहुने हेच जनतेला पाहायला मिळाले का? कधी ही बैठकीत मी देखील अधिकारी होतो असा फुका दम आमदार लहु कानडे हे भरायचे त्यामुळे ते आमदार असले तरी त्यांच्यातील अधिकारी पदाचा अहंभाव गेला नव्हता आमदार कानडे यांनी काहीच कामे केली नाही असे मात्र म्हणता येणार नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कानडे यांना काॅगेस चे एकमेव आमदार असल्याने भरीव निधी देत चांगली मदत केली बेलापूर ते श्रीरामपूर रस्ता त्यांच्या कालावधीत पूर्ण झाला या रस्त्याने श्रीरामपूर च्या वैभवात भर पाडली अनेक कामे कानडे यांनी कामे लावली मात्र उद्घाटन करायला ते जिल्हा बॅकेचे संचालक युवा नेते करण ससाणे यांना बरोबर घेऊन करायच्या ऐवजी त्याचे कार्यकर्ते सचिन गुजर यांना गाडीत घेऊन फिरले तर कधी कधी माजी...