Posts

Showing posts with the label नियुक्ती

विजय कुमावत यांच्या हाती आता भगवा

Image
विजय कुमावत आता शिवसेनेत  श्रीरामपुर विधानसभा 32 गावे प्रमुख  सतीषभाऊ डोळस यांची  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  - ग्राहक संरक्षण विभाग  देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी निवड झाली.  -  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  - ग्राहक संरक्षण विभाग  कार्य कारिणी जिल्हा अध्यक्ष अशोक मामा थोरे,  विभागीय अध्यक्ष  दत्ता पाटील कडु यांचे मार्गदर्शनाखाली तर श्रीरामपूर तालुका  प्रमुख  शेळके साहेब,   यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपुर मतदारसंघास जोडलेल्या ३२ गावाचे प्रमुख विजय कुमावत  तर देवळाली प्रवराचे शहर अध्यक्ष पदी सतीष डोळस यांची नियुक्ती करण्यात आली यावेळीमित्र परिवार उपस्थित होते. या निवडीचे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  शहर अध्यक्ष  अनिल  चव्हाण,  युवासेना शहर अध्यक्ष मनिष भैय्या देठे ,  गिताराम बर्डै, संभा साळवे,  अविनाश माळी,  मंगेश बर्डे,  उपस्थित शिवसैनिक यांनी  अभिनंदन केले तर या निवडीचे शहरात  स्वागत होत आहे.