विजय कुमावत यांच्या हाती आता भगवा

विजय कुमावत आता शिवसेनेत 
श्रीरामपुर विधानसभा 32 गावे प्रमुख 

सतीषभाऊ डोळस यांची  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  - ग्राहक संरक्षण विभाग  देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी निवड झाली.
 -  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  - ग्राहक संरक्षण विभाग  कार्य कारिणी जिल्हा अध्यक्ष अशोक मामा थोरे,  विभागीय अध्यक्ष  दत्ता पाटील कडु यांचे मार्गदर्शनाखाली तर श्रीरामपूर तालुका  प्रमुख  शेळके साहेब,   यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपुर मतदारसंघास जोडलेल्या ३२ गावाचे प्रमुख विजय कुमावत  तर देवळाली प्रवराचे शहर अध्यक्ष पदी सतीष डोळस यांची नियुक्ती करण्यात आली यावेळीमित्र परिवार उपस्थित होते. या निवडीचे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे)  शहर अध्यक्ष  अनिल  चव्हाण,  युवासेना शहर अध्यक्ष मनिष भैय्या देठे ,  गिताराम बर्डै, संभा साळवे,  अविनाश माळी,  मंगेश बर्डे,
 उपस्थित शिवसैनिक यांनी  अभिनंदन केले तर या निवडीचे शहरात  स्वागत होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार