तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा पुत्र हर्ष सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश !
राहुरीत राजकीय नवा अरुणोदय तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी बांधले हातात घड्याळ चर्चा तर होणारच @पत्रकार शिवाजी घाडगे तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा दादाच्या राष्ट्रवादीत प्रवेश मंगळवारी रात्री पुत्र हर्ष यांनी देखील त्यांच्या समवेत प्रवेश केला आहे. तनपुरे कारखान्यावर एक हाती सत्ता आल्यावर तनपुरे यांचे मनोबल तसेच राजकीय ताकत वाढली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील जिल्ह्यात तनपुरे यांच्या सारखे मातब्बर नेते मिळाले आहेत अध्यक्ष अरुण तनपुरे दादाच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाने जिल्हाचे राजकीय समिकरणे बदलले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूका साठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत मग उपमुख्यमंत्री अजित पवार देखील कसे मागे राहणार नगर जिल्ह्यातील मोठे राजकीय घराणे व दबदबा देखील असलेले राजकीय कुरघुड्यात पिच्छीवर गेले अण एके काळी चाळीस वर्ष आमदारकी आपल्या वाड्यात होती मात्र तेरा महिन्यांच्या खासदारकीचे तनपुरे कुटुंबातील आमदारकी हिरावून घेतली राहुरीच्या पोट निवडणू...