Posts

Showing posts with the label दुपारनंतर वेबसाईट उघडा

बारीवीचा पास नापास 25 मेला

Image
आज निकाल बारावीचा पास नापास गुरुवारी  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा च्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेच्या निकाल गुरुवारी (२५ मे) बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजताविद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.  पुढील वेबसाइटवर पाहता येणार निकाल : www.mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in https://hscresult.mkcl.org/ https://hsc.mahresults.org.in www.mahresult.nic.in