Posts

Showing posts with the label जेष्ठ नेते कोतकर निवासस्थानी

खासदार शरद पवार नगरात दाखल

Image
बेक्रींग @घाडगे न्यूज  खासदार पवार आले नगरात .  राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी अहिल्यानगर येथे दाखल झाले असून केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहीले असून जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या निवास्थानी देखील जात आहे.