Posts

Showing posts with the label अचानक भेट

जिल्हाधिकारी यांनी घेतली देवळाली प्रवरा नगर पालिकेची झाडाडती

Image
नगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेला अचानक भेट देऊन केली झाडाझडती तर अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सोमवारी दुपार नंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची शासकीय वहान अचानक देवळाली प्रवरा नगर पालिकेत येऊन धडकले येथील मुख्याधिकारी विजय निकत यांना नगर महानगर पालिकेत उपायुक्त म्हणून बडथी मिळाल्याने त्याचा चार्ज राहाता नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांचे कडे अतिरिक्त चार्ज आहे तर लोकनियुक्त नगराध्यक्ष मुदत संपल्यानंतर श्रीरामपूर चे प्रांत किरण सावंत अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पालिकेच्या प्रशासकीय कामाची चौकशी केली