Posts

Showing posts with the label अरोपी गजाआड

राहुरी पोलीसांनी केली पिडीतीची सूटका

Image
राहुरी पोलीस यांनी केली अल्पवयीन पीडीतेची सुटका करुन आरोपीस  गुरुवारी अटक करून आश्वी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले  संगमनेर तालुक्यातील अस्वी पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीचे पळवून नेल्याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध  दिनांक 31/01/2025 गुन्हा रजिस्टर नंबर 12/2025 BNS 137(2) प्रमाणे  आश्वी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.  सदर गुन्ह्यातील आरोपी नामे बंटी राजेंद्र बर्डे हा पिडीतेस घेऊन राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत आल्याची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशन कडील पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेऊन पिडीतेची सुटका करून आरोपी व पिडीत यांना आश्वि पोलिसांच्या ताब्यात दिले.  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शन खाली राहुरी पोलीस स्टेशन कडील डि बी पथकाचे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे,नदीम शेख व सचिन ताजने यांच्या तसेच आश्वी पोलीस स्टेशनचे महिला पोलिस नाईक स्वाती ताजने व पोलीस शिपाई वाघ व गंभीरे यांच्या पथकाने केली.