धाकच राहीला नाही येथे कोणाला !
धाकच राहीला नाही.... फौजदार सह तीन पोलीस निलंबित चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव पोलीस ,अमलदार मनोहर सिताराम गोसावी, बापुसाहेब रावसाहेब फोलणे, गणेश प्रभाकर भिंगारदिवे या पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निलंबित केले आहे त्यांनी दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे ग्रो-मोअर भूपेद्रला सोडण्या साठी. ग्रो मोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा शिर्डीचा भूपेद्र राजाराम सावळे याच्या कडुन एल सी बी च्या धाकराव टीमने धाक दाखवत दीड कोटी रुपयांवर डल्ला मारला तो उघकीस आला आहे. खरच ऑनलाईन कोणी कोणी पैसे घेत का व कायद्याचे पोलीसांना ज्ञान असत असा सर्व सामान्य लोकांचा आज पर्यत समज होता आणि केवळ अरोपी म्हणतो म्हणून ही कारवाई होते का दीड कोटी रुपये घ्यायला कोणाचे बँकेतील खाते दिले ते ऑनलाईन व्यावहार देखील तपासले असतीलच अथवा खात्यावर पैसे स्विकारणारयाने किती पैसे कमिशन म्हणून घेतले की हा पोलीसाचा सराईत झिरो पन्टर आहे ? नगर एल सी बी च्या विरोधात खासदार निलेश लंके यांन...