Posts

Showing posts with the label तोबा गर्दी

एकीकडे धार्मिक रध तर दुसरीकडे विधानसभेचा रथ

Image
ब्रेकिंग | @घाडगे न्यूज राहुरीत खंडोबा यात्रेची धामधूम; १२ बैलगाड्या ओढत भक्तांचा उत्साह, तर प्राजक्त तनपुरे यांच्या मेळाव्याकडेही लक्ष तेव्हा एकीकडे धार्मिक रथ तर दुसरीकडे विधानसभेचा रथ ओढण्याची तयारी सुरु झाली असून राहुरीत आज तोबा गर्दी पहावयास मिळत आहे  शहराचे दैवत  खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मोठी उत्साहाची लाट उसळली असून पारंपरिक पद्धतीने भक्तांकडून १२ बैलगाड्या ओढण्याचा सोहळा पार पडत आहे. या धार्मिक परंपरेमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.  आलेले भाविक यात्रेत सहभागी झाले असल्याने राहुरीत गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, दुसरीकडे राजकीय घडामोडींनाही वेग आला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. समर्थकांना एकत्र करत आगामी विधानसभा राजकारणाच्या दृष्टीने ‘रथ’ ओढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आज संध्याकाळपर्यंत यात्रेसह तनपुरे यांच्या  मेळाव्यास मोठी गर्दी पाहवयास मिळत आहे विशेष म्हणजे, ते आगामी निवडणूक पक्षाच्या तिकिटावर लढणार की अपक्ष ...