नरेश आरोरा विषयी आरडाओरड
नरेश आरोरा याच्या विषयी आरडाओरड चर्चा।शिवाजी घाडगे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आपघातात आकाली निधनानंतर राजकीय सल्लागार नरेश आरोरा याच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे राष्ट्रवादी दादा गटाच कॅपियन हा अरोरा करीत होता गुलाबी रंग हा यांनीच आणला आता या कंपनीला पुढे मुदत वाढ देण्यात येईल की नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून स्थानिक व परप्रांतीय असा वाद निर्माण केला जातोय? तसे राजकारणात काही व्यक्ती निवडणूक लढवत नाहीत भाषणांच्या सभा घेत नाहीत, तरी त्यांच्या नावाभोवती निर्माण होणारा गदारोळ अनेक उमेदवारांपेक्षा मोठा असतो. नरेश ओरोरा हे त्यापैकीच एक नाव. साधारण 2024 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात नरेश अरोरा यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी नरेश अरोरा यांची 'डिझाइनबॉक्स' ही कंपनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडली गेली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबाबत सुरू असलेली आरडाओरड ही केवळ व्यक्तीविषयी नाही, तर ती राजकीय सल्लागारांच्या वाढत्या प्रभावाविषयी आहे. आरडाओरडीचे नेमके कारण काय? ओरोरा हे व...