नगर पालिका पुढे ढकल्या कोणाला तोटा कोणाचा फायदा यांचा न्याय मतदारांच्या कोर्टात
निवडणूक पुढे ढकलण्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला न्याय मतदारांच्या कोर्टात घाडगे न्यूज कुजबुज -शिवाजी घाडगे राज्यातील काही नगर पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या मात्र याचा फायदा कोणाला व तोटा कोणाला याचा न्याय आता मतदार करणार आहेत होत्या आता 20नोव्हेबर मतदान होत असून या निवडणुकात उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननीत अन्याय झाल्याने उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली जेथे नगराध्यक्ष उमेदवारी पदा साठी हरकत होती अथवा नगसेवक पदा अर्ज बाद ठरवण्यात आले म्हणून नामनिर्देशन कर्ते न्यायालयात गेले होते आपल्या न्याय हक्का साठी न्यायालयात जाने गैर ही नाही न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले यांना वेळ कमी मिळाला जेथे निवडणूक पुढे गेल्या तेथे शांतता पसरली तापलेला प्रचार थंड झाला सारे काही शांत आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि येथे केवळ उमेदवार नामनिर्देशनपत्र मागे घेवु शकत होता नविन भरता येत नव्हते म्हणजे निवडणूक अर्ज माघर घेण्या साठी पुढे ढकल्या होत्या ? असा प्रश्न निर्माण होतो का तर पुन्हा उच्च न्याया...