राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात साहेब मला मोकळे करा
प्रदेशाध्यक्ष म्हणतात मला साहेब मोकळे करा चर्चा तर होणार @पत्रकार शिवाजी घाडगे पुण्याच्या बालर्गधरंगमचावर मंगळवारी राष्ट्रवादीने आपला वर्धापनदिन साजरा झाला सहविस वर्षातील जवळपास वीस वर्ष राष्ट्रवादी काॅगेस पासून दुरावा घेत सत्तेत राहिली हे विशेष मागील वेळी तर अशक्य वाटनारी युती करत म्हणजे शिवसेनेशी जुळवत राष्ट्रवादी सत्तेत राहीली लोकसंभेला देशात सगळीकडेच कमळ फुलत असताना महाराष्ट्रात बऱ्या प्रमानात राष्ट्रवादीने मुसडी मारती सविधानाला धोका दाखवत मोक्का साधला तो पर्यंत राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्या शिवाय सत्तेत घेतल्या शिवाय सत्ता येत नाही हे चित्र नंतर देखील कायम राहीले कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या काही सोबत्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा भारतातील राजकीय पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष गांधीवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर आधारित आहे. या पक्षाचे चिन्ह "तुतारी फुंकणारा माणूस" आहे. सत्ता असेल तरच लोक तुतारी फुकतात हा नियम आहे राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभेतील प्रमुख अजित पवार हे पक्ष फोड...