Posts

Showing posts with the label उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत

श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे शिवसेनेत

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे हाती धनुष्यबाण  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरकुटे यांच्या हाती भगवा दिला  काही दिवसापुर्वी त्यांनी गुलाबी पटका गळ्यात घातला होता आता थेट शिंदे सेनेत गेले आहेत.