Posts

Showing posts with the label चित्र अद्याप ....

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत अद्याप सन्नाटा

Image
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अद्याप ‘सन्नाटा’  राजकीय समीकरणांबाबत अनिश्चितता कायम घाडगे न्यूज | प्रतिनिधी राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही निवडणूक कार्यालयात अद्यापही शांतता पाहायला मिळत आहे. संभाव्य उमेदवारांची नावे, पक्षीय हालचाली आणि लढतीचे स्वरूप याबाबत कोणतेही ठोस चित्र समोर आलेले नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीत नेमकी कशी चुरस रंगणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून उमेदवार निश्चित होणार, हे जवळपास स्पष्ट मानले जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याने  राष्ट्रवादी लढली नाही तर काॅगेस ने या जागेवर दावा केला असून   काँग्रेस कडे देखील जाणवत उमेदवार ‘आयात’ करण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षानेही भूमिका स्पष्ट करत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जर ही जागा लढवणार नसेल, तर आपण उमेदवार उभा क...