जावायाने केला चौघांचा खुन सासरा गंभीर
बॅड न्यूज@पत्रकार शिवाजी घाडगे •••••••••••••••••••••••••••••••••• जावयाने केले मोठे हत्या काड चार ठार तर एक गंभीर कुटुंबीय वादातून संगमनेर येथील माथे फिरु जावयाने आपल्या सासुरवाडी च्या नातेवाईकांचा गेम केला असून पत्नी,सासु,आजी सासु,मेहुना असे चौघांना ठार केले असून सासरा रुग्णालय गंभीर जखमी आहे या घटने मुळे जिल्हा हदरला आहे खुनाचे कारण समजु शकले नाही सावळिविहर येथे घडलेले सर्वात मोठे हत्या काड आहे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेतला शिर्डी पो.स्टे गुरनं – 864/2023 भा द वी 302,307,506,34. प्रमाणे ➡️फिर्यादी चे नाव - योगिता महेंद्र जाधव वय 30 वर्ष नंदा नोकरी रा सावळीविहीर तालुका राहता जिल्हा अहमदनगर ➡️आरोपी चे नाव व पत्ता – 1) सुरेश विलास निकम, 2) रोशन कैलास निकम दोघे रा. संगमनेर खुर्द तालुका संगमनेर ➡️गुन्हा घ.ता.वे व ठिकाण- दि.20/9/2023 रोजी 23/00 वा चे सुमारास फिर्यादीचे वडिलांचे घरी विलास नगर सावळीविहीर बुद्रुक ता राहता ➡️गुन्हा दाखल ता वेळ- दि.21/09/2023 रोजी 07/24 वा ➡️ मयताचे नाव - 1) रोह...