Posts

Showing posts with the label प्रतिक्षा संपली

त्या दुष्काळग्रस्त भागाचे भाग्य उजळणार निळवंडे धरणातुन पाणी सुटणार

Image
आनंदाची बातमी @पत्रकार शिवाजी घाडगे  निळवंडे धरणातुन पाणी सुटणार  गेली अनेक दिवसांपासून निळवडे धरणाच्या पाण्याचा प्रश्न होता  महसुल तथा जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे निळवंडे दौरा करत आहेत याचा अर्थ लवकर निळवंडे धरणातुन पाणी सुटणार  या पाण्याचा दुष्काळग्रस्त गावाच्या शेती सिंचन प्रश्न मार्गा लागणार आहे  खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील निळवंडे धरणातुन शेतकर्यांना पाणी मिळावे म्हणून मोठे कष्ट घेतले  28मे ला आज नवीन संसद भवनाचे दिमाखात उद्घाटन झाले  तसेच 31 मे अथवा पुढच्या महिन्यात निळवड्यातुन शेतात पाणी थुईथुई नाचणार आहे यामुळेच ग्रामीण भागात आनंद चे वातावरण परसले आहे