अखेर गृह खाते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कडे ठेवले
राज्य मंत्री मंडळ खातेवाटप जाहीर कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आपल्याकडे ठेवले तर महसूलची चावी चंद्रशेखर बावनकुळे हाती देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे अर्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास देत मंत्र्यांना खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे 1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल 2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास) 3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण 4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री 5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन 6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा 7.गणेश नाईक - वन 8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण 9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण 10.धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण 11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन 12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा 13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल 14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन 15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर 16.अशोक उईके - आदिवासी विका...