Posts

Showing posts with the label जशोदाबेन मोदी यांनी घेतले दर्शन

पंतप्रधानांच्या पत्नी शनि दरबारात

Image
जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शनिशिंगणापूर येथे शनि वर तेल अर्पण करुन अभिषेक जशोदाबेन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागाराज येथील नदीत शाही स्नान केले तर.  यांनी महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे येत चक्क शनिला तेल अर्पण केले