Posts

Showing posts with the label विधानसंभा धामधूम

पारनेर मध्ये राणी लंके

Image
बेक्रीग  पारनेर मध्ये अखेर राणी लंकेनाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा ऐबी फाॅर्म  राणी लंके जिल्हापरिषद सदस्य होत्या  पारनेर मध्ये खासदार निलेश लंके यांनी कमी कालावधीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले  राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी अलिकडेच येथे आपल्या पक्षाचा मेळावा घेऊन लंके यांच्या वर तोंडसुख घेतले होते