Posts

Showing posts with the label निष्काळजी पणा

सावधान मालक झोपला आहे

Image
सावधान मालक झोपला आहे  रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे    ‘मालक’ झोपल्याचा कथित व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये विमान उड्डाणात असतानाच संबंधित व्यक्ती पायलटच्या आसनावर डुलकी घेताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून प्रवाशांच्या सुरक्षेशी थेट खेळ असल्याची टीका होत आहे. विमान प्रवासात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो; अशा वेळी जबाबदारीच्या जागेवर झोपणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेनंतर तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे. नागरी उड्डाण नियमांनुसार कॉकपिटमधील शिस्त आणि सतर्कता अत्यावश्यक असते. त्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा या चर्चेला उधाण आले आहे.  सावधान मालक झोपला आहे  विमान हवेत... विमान हवेत असताना चक्क पायलटच्या जागेवर मालक झोपल्याचा धक्कादायक व्हिडिओ जय पवार यांच्याकडून उघड केला गेला असून  आता आमदार रोहित पवार यांच्या बरोबर जय पवार यांनी देखील विमानात पायलट सीटवर झोपलेला व्हिडिओ व्हायरल करून अनेकांच्या झ...