शिर्डीत बाबा व दादा खुश बापु नाराज
शिर्डीत बाबा व दादा खुश बापु नाराज स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित महिला साठी राखीव झाल्याने सर्वसाधारण इच्छुक उमेदवार नाराज झाल्याचे चित्र पहावयास मिळाले असले तरी शिर्डीत बाबा व दादा दोघेही खुष झाले असले तरी येथे बापु नाराज. तसा शिर्डीचा नगराध्यक्षपद हा साईबाबा संस्थान विश्वस्त म्हणून संस्थान विश्वस्त मंडळार जात असतो साईच्या दर्शना साठी कायम मोठमोठे व्ही आय पी यांची वर्दळ असतेच त्यामुळे त्यांचा स्वागत करण्याचा मान येथील नगराध्यक्षांना असतो. शिर्डीत जगभरातून श्रध्दाळु येतात मुळात साई बाबा सर्वधर्मीय आहेत सबका मालिक एक म्हणत श्रध्दा व सबुरी जगाला आपलेसे करणारे साई बाबा ही खुश असतील कारण आता साईराम यांचा त्रास कमी, समाधीवर फुले देखील टाकायला परवागी दिली गेली, सगळ्यांना वेळेत सुलभ दर्शन, बाबांच्या शिर्डीत कोणी उपाशी झोपत नाही व झोपला तर त्यांच्यावर कोणी अंगावर नवे बॅलकेट टाकून जातो ते या हाताचे त्या हाताला कळत नाही तर बाबांच्या समाधीवर सोन्याचे हार घालणारा आपले नाव देखील सांगत...