Posts

Showing posts with the label पांडुरंग औताडे युवा जिल्हाध्यक्ष

प्रहार च्या जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे

Image
प्रहार च्या जिल्हा प्रमुख पदी ज्ञानेश्वर सांगळे व युवक जिल्हाप्रमुख पदी पांडुरंग औताडे यांची निवड      प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चूभाउ कडू यांचे आदेशाने व प्रदेश प्रमुख अनिलभाउ चौधरी यांच्या हस्ते उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदी  १४ जानेवारी रोजी  नेवासा येथील ज्ञानेश्वर सर्जेराव सांगळे (माऊली) तसेच युवक जिल्हा प्रमुख पदी विधीज्ञ पांडुरंग केशव औताडे यांची   निवड निश्चित करून त्यांना  निवडीचे पत्र देण्यात आले.         यावेळी बोलताना नूतन जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व पांडुरंग औताडे यांनी सांगितले की, काल  १३ जानेवारी अखेर असलेली जुनी जिल्हा कार्यकारीनी बरखास्त करण्यात येत असून नूतन कार्यकारिणीची लवकरच सर्वांनुमते निवड करण्यात येईल.        प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख अप्पासाहेब ढूस यांनी बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते आज जिल्हा प्रमुख पदी ज्ञानेश्वर सांगळे यांची व यु...