Posts

Showing posts with the label भोपळा आरोग्याची संजीवनी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे दुधी भोपळा वाण विकसीत

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा दुधी भोपळ्याचा सुधारीत वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत संध्या भोपळ्या बाजारात चांगली मागणी वाढल्याने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने भोपळ्याचा सुधारीत वाण विकसीत केला असून आता तो लागवडी साठी खुला करण्यात आला असून अलिकडेच त्यास अनुमती देण्यात आली आहे.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (भाजीपाला पिके) या योजनेची वार्षिक आढावा बैठक दि. 3 ते 5 मार्च, 2025 रोजी पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना (पंजाब) येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी पंजाब कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सनबिर सिंग घोंसाल, दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सह संचालक डॉ. संजय सिंग, लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. ए.एस. धट, वाराणसी येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद-भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. राजेश कुमार, लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठाचे उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. टी.एस. धिल्लोन, दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे ए.डी.जी. डॉ. सुधाकर पांडे, वाराणसी येथील भारतीय कृषि अन...