स्मशान भुमिला जागा दान दात्याचा सत्कार
सत्कार *सत्कार दातृत्वाचा @पत्रकार शिवाजी घाडगे स्मशान भुमी साठी अर्धा एकर जमीन दान दिलेले श्रीकृष्णलाल संतराम मेंद्रु यांचा स्नेह नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते देखील त्यांनी दान दिलेल्या निर्मल कृष्ण वैकृठधाम मध्ये आज पर्यत सह सह कोणाचा सत्कार स्मशान भुमीत होत नाही मात्र याचे भाग्य किसन शेठ यांना लाभले समाज्यात दाण करणारयाची संख्या कमी नाही जो तो आपआपल्या परीने दान देत असतो मात्र स्मशान भुमि साठी 21 गुठे आपली जागा दान करुन नव्या पिढीला दिप स्तभ ठणारे राहुरी फॅक्टरी येथिल जुण्या पिढीतील जेष्ठ व्यापारी किसन शेठ मेंद्रु याचा स्नेह सत्कार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा आर्दशचे चेअरमन विष्णु गिते, सुनिल विश्वासराव ,आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे,आनंद ॠषी चे ललित चोरडीया, राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, व्यापारी कांतीलाल लोंढा (गादीवाले काका) ,पत्रकार शिवाजी घाडगे,शांतीचौकाचे दिपक त्रिभुवन,वैभव गिरमे ,प्रदिप गरड,ज्ञानेश्वर वाणी ,किशोर थोरात , भास्कर कोळसे,बाबा कणसे, विजय विजन ,सचिन वाघमारे,रफिक सय्यद , आदी सह परिसरातील नागरिक मोठ...