Posts

Showing posts with the label राज्य संघटना

अँड सयाराम बानकर यांची नियुक्ती

Image
अँड सयाराम बानकर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे  महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी अ‍ॅड बानकर यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला यावेळी जिल्हा अध्यक्ष शिवाजी कोलते उपस्थित होते  सयाराम बानकर हे कायद्याचे पदवीधर असून शनिशिगणापुर येथील पोलीस पाटील आहेत शनिशिगणापुर सारख्या जागतिक देवस्थान चे विश्वस्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे तर महाराष्ट्र राज्य वारकरी संघाचे सदस्य म्हणून देखील कार्य करीत आहेत  अँड सयाराम बानकर