शनिशिगणापुर चे पोलीस पाटील सयाराम बानकर शासनाचा पोलीस पाटील पुरस्कार जाहीर
शनिशिगणापुर चे पोलीस पाटील सायराम पाटील बानकर यांना शासनाचा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे 1मे रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे विशेष उल्लेखनीय काम केल्या बद्दल सयाराम पाटील यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे पुरस्कार बद्दल महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सयाराम पाटील बानकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे तर नेवासा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने फटाके वाजवून आनंद उस्वोव साजरा केला