पत्रकार सचिन साळवे यांनी सापडलेला मोबाईल परत केला
सापडलेला मोबाईल केला परत गुहा येथील विकास दत्तात्रय पुजारी यांचा मोबाईल पत्रकार सचिन साळवे यांना सापडला होता तो त्यांनी प्रामाणिक पणे ओळख पटल्यानंतर मोबाईल विकास दत्तात्रय पुजारी यांना दिला यावेळी जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे, जेम्स पाळदे यावेळी उपस्थित होते साळवे यांना राहुरी फॅक्टरीवर मोबाईल सापडला होता त्यालील एका नंबर वर संपर्क करीत मला हा मोबाईल सापडला असून त्यांना तो घेऊन जायचा सागितला रविवारी विकास पुजारी यांचे बधु मोबाईल घेण्या साठी आले असता डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे जवळ पुजारी याच्या कडे मोबाईल देण्यात आला तेव्हा त्यांनी पत्रकार साळवे यांचे कौतूक केले मोबाईल परत दिला म्हणून त्यांनी साळवे यांना बक्षीस देवु केले त्याचा त्यांनी नाकार दिला मोबाईल मध्ये अत्यंत महत्त्वाचे नोकरी संदर्भातील कागदपत्र होते सदर मोबाईल हा प्रामाणिक पणे परत दिल्याने विकास पुजारी यांच्याकडून मनापासून धन्यवाद दिले हल्ली सापडलेली वस्तु प्रामाणिक पणे परत करणारे आपल्या सारखे फार तुरळक असल्याचे पुजारी यांनी बोलून दाखविले तर तुमच्या मोबाईल ...