नगर,अकोल्यात दिली तुतारी. श्रीरामपूरात काॅगेसने कापले कानडेचा पंजा
खासदार शरद पवार यांनी दिली अभिषेक कळमकर व अमित भागरे याच्या हातात दिली तुतारी लोकसंभा निवडणूकीत करिष्मा करुन दाखविला तसा आता होऊ घातलेल्या 20 नोव्हेंबर निवडणूकी साठी नगर साठी माजी महापौर अभिषेक कळमकर व अकोले मध्ये अमित भागरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नगर मध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप व अभिषेक यांची लढत होईल म्हणेजे येथे पुन्हा घड्याळ टिक टिक करनार की तुतारीचा आवाज येणार आमदार संग्राम जगताप विजयाची हॅटट्रीक साधायला तयार आहेत तर अभिषेक देखील माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या अनुभवाचा यथोचित वापर करणार आहेत यामुळेच नगरची लढत लक्षणीय होणार तर अकोल्यात आमदार किरण लहामटे यांना शरद पवार यांनी मागील पाच वर्षांपुर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठात अतिथी गृहावर सायंकाळच्या भेटी दरम्यान माजी आमदार मधुकर पिचड याचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात उभे करुन निवडुन आनले होते मात्र आमदार किरण लहामटे दादा राष्ट्रवादी बरोबर गेले व आता आमदार किरण लहामटे यांना राष्ट्रवादी दादा गटा तर्फे उमेदवारी दिली आहे येथे अमित भागरे यांच्या वडील दिवंगत अशोक भा...