मनातला आवाज झाला जनतेचा
आवाज जनतेचा बेब प्रोर्टल जनतेचा आवाज झाला ...! शिवाजी घाडगे @घाडगे न्यूज मनातला आवाज झाला जनतेचा श्रीकांत जाधव या पत्रकाराने एक वर्षापासून आवाज जनतेचा ही ईलेट्राॅनीक माध्यम बेब प्रोर्टल सुरु केले अण रविवारी 14 सप्टेंबर याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणजे पहिला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला आणि एखाद्या प्रस्थापित माध्यमाला देखील एवढी मोठी श्रोत्यांची साथ मनापासून मिळेल एवढया मोठ्या संखेने नागरीक येथे जमले होते पावसाची सत्तधार सुरु तसा पाऊस पडला तरच नवीन पिक जोमात येत असते हाच पाऊस भविष्यात बातम्या जणु काही पेरत होता ही भावना आलेल्या प्रतेकांच्या ठाई असताना श्रोत्यांनी भरभरून प्रेम ही वाखान्या जोगी गोष्ट आहे एकी कडे प्रिन्ट मिडीया आलेली मरगळ तसेच व मोठी न्यूज चॅनेल चे गाव कुसावरील प्रश्ना कडे होणारे दुर्लक्ष मुळे आज स्थानिक बेब प्रोर्टल जोरात आहेत हे आवाज जनतेने सिध्द करुन दाखवले तस बातमीला व पत्रकाराला गावाच ठिकाण याचे बंधन नसते मात्र काही जण याच भांडवल करत आपली जागा सोडायला तयार नाहीत ...