दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री दिल्लीत भाजपाने रेखाटले मुख्यमंत्रीपदा साठी गुप्ताचे नाव आप ची सत्ता घालवत भाजपाने अखेर दिल्लीत कमळ फुलवले व आता मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचे नाव निश्चित केले आहे पन्नास वर्ष वयाच्या रेखा दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत