बिबट्या आला अंगणी
बिबट्या आला अंगणी स्पाॅट रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे राहुरी फॅक्टरी येथे वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा बिबट्या दुष्टीस पडला अण अनेकानी याच देही याच डोळ्या बिबट्या पाहण्याचे भाग्य लाभले खरे मात्र सुदैवाने बिबट्याने कोणावर हल्ला केला नसल्याने जीवित हनी टळली? येथील स्वामी विवेकानंद आर्वेद महाविद्यालय व नर्सिग होम संध्या चांगलेच चर्चेत आहे असे असले तरी याच परिसरात पाठी मागे राहुरी कारखान्या वरील कामगार वसाहतीला पाणी पुरवठा करण्या साठी पाणी साठवण टॅक गेले अनेक दिवसांपासून आहे संध्या हा टॅक मध्ये पाणी साठवण होत नाही कारण कारखाना गेले अनेक वर्षांपासून बंद आहे इंजिनिअरिंग काॅलेज , पब्लिक स्कूल देखील बंदच्या यादीत आहे तेव्हा या परिसरात प्रसाद नगर येथील लहान मुले शिवाजी प्राथमिक शाळेत, छत्रपती शिवाजी हायस्कूल, तसेच भरती साठीचे युवक तसेच सकाळ संध्याकाळी फिरणारे नागरिक व आर्वेद महाविद्यालय व नर्सिग होम तसेच औषध निर्माण चे विद्यार्थी यांची नेहमीच वर्दळ असते तर रात्रीला मंदिराचा अस्वाद घेणारे अथवा पॅलस्टीक गोळा करणार्या महिला असे हे ठिकाण अण गुरुवारी येथ...