Posts

Showing posts with the label 27 अधिकारी

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ?

Image
बेक्रींग न्युज  घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त सूत्राकडून समजते   27 वरिष्ठ पोलीस अधिकारी असून संध्या राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणूक असून  या बदल्या संदर्भात निवडणूक आयोगाची परवानगीच बदल्या होतील  संभाव्य पोलिस बदल्या अनुप कुमार सिंग – पोलिस आयुक्त, नवी मुंबई सुनील रामानंद – पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड  मिलिंद भारंबे – अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) निखिल गुप्ता – अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे अन्वेषण), पुणे  विश्वास नागरे पाटील – अतिरिक्त पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे) ६. सत्यनारायण साह – पोलिस आयुक्त, ठाणे शहर  संजय दराडे – विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन)  अभिषेक त्रिमुखे – सह पोलिस आयुक्त, मुंबई शहर  मनोज कुमार शर्मा – सह पोलिस आयुक्त, मुंबई  शारदा राऊत – सह पोलिस आयुक्त, मुंबई  ज्ञानेश्वर चव्हाण – सह पोलिस आयुक्त, मुंबई शहर  एस. जयकुमार – विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र  सुन...