ऑनलाईन जुगार जाहीरात निषेधा साठी तेंडुलकर 252 रुपयाचे भिक
आपली पोर भिकरी करण्या साठी सचिन करत असलेल्या ऑनलाईन जुगाराची जाहीरात बंद करण्या साठी मंगळवारी श्रीरामपूरात आमदार बच्चु कडु यांच्या मार्गदर्शना खाली भिक मागो आदोलन करण्यात आले तर 252 रुपयाची भिक सचिन साठी श्रीरामपूर च्या रहिवाशांकडून दिली गेली भारतरत्न सचिन तेंडुलकर ऑनलाइन गेमिंग ची जाहिरात बंद करा नाहीतर भारतरत्न परत करा अशा घोषणांनी परिसर दणाणला होता & प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख नामदार बच्चुभाऊ कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना वेळोवेळी सूचना निवेदने देऊन ऑनलाइन गेमिंग जुगाराची जाहिरात बंद करा असे वेळोवेळी सांगूनही तेंडुलकर यांनी कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने बच्चू कडू यांनी विधानसभा सभागृहामध्ये सचिन तेंडुलकर सारख्या भारतरत्न मिळालेल्या खेळाडूंनी ऑनलाइन गेमिंग ची जाहिरात करू नये भारतरत्न पुरस्काराचा मान राखावा म्हणून भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्यावर अंकुश ठेवन गरजेचे असल्याचे भाष्य केले होते परंतु सरकारने कुठलीही भूमिका न घेतल्याने बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखांना भिकदान पात्...