Posts

Showing posts with the label पाच वाजता अंतिम सस्कार

असिफा भाभी जावेद सय्यद यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन

Image
दुःखद बातमी  असिफा जावेद सय्यद यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन  छत्रपती शिवाजी बिग्रेडचे तालुका अध्यक्ष जावेद सय्यद यांच्या त्या पत्नी होत राहुरी फॅक्टरी कराळेवाडी येथील रहिवाशी असिफा जावेद सय्यद वय 55 याचं रविवारी सकाळी विळद घाट येथील रुग्णालयात उपचार दरम्यान दुःख निधन झाले  त्याच्यावर राहुरी फॅक्टरी मुस्लिम क्रबस्थान मध्ये सायंकाळी पाच वाजता अंतिम सस्कार होणार आहेत  असिफा भाभी याच्या पश्चात पती जावेद,तीन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे