Posts

Showing posts with the label बदली

राहुरी पोलीस ठाण्याचा कारभार ठेंगेच्या हाती!

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरी पोलीस ठाण्यात ठेंगे  नगर जिल्ह्य़ात पोलीस निरीक्षक बदल्या करण्यात आल्या असून राहुरीचा कारभार आता बेलवंडी येथून बदलुन आलेले संजय रामभाऊ ठेंगे बघणार आहोत  गेल्या तीन वर्षांपासून पाच महिन्याच्या पुढे पोलीस निरीक्षक टिकायला तयार नाहीत व पोलीस निरीक्षक देखील पोलीस निरीक्षक निवासस्थानात राहत नाही  मंगळवारी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक बदल्या झाल्या आहेत यात ठेंगे राहुरीत आले