Posts

Showing posts with the label राहुरीत राजेची विटबना

छत्रपती दैवताला कोणी छेडले

Image
राहुरीत कोणी छेडले दैवताला ?  नेमके घडल काय @पत्रकार शिवाजी घाडगे  राहुरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालमीत असलेला अर्ध पुतळा कोण्या डोक्याफिरुने विटंबना केल्याची निंदनीय घटना घडल्याने वातावरण तापले होते निषेध व्यक्त करीत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले  कडकडीत बंद पाळण्यात आला जमाव  सतप्त होता भावना तर दुखावल्या मात्र काळजात जखमा देखील झाल्या शिवाजी महाराज काय परंतु कोणत्याच राष्ट्र पुरुषांची विटंबना व्हायला नको तशी समाज कटकाना जात नसते त्याच्या अविवेकी कृत्या मुळे गुण्या गोविंदाने एकत्र असलेला समाज एक मेकांकडे संशयाने पहातो  अशीच राहुरी महाविद्यालय समोर भारत मातेची विटंबना काही वर्षा पुर्वो झाली होती वातावरण तापले पोलीसांकडून अरोपी म्हणून राहुरीत धोडासा मतिमंद असलेला तरुण संशयित म्हणून अटक करण्यात आला पुढे यामुळे तो वेडा झाला न्यायालयात निर्दोष शाबिद झाला मात्र त्याला बसलेल्या धक्क्याने तो मात्र आयुष्यातून उठला तेव्हा राहुरी तालुक्यात अतिशय सारे धर्मिय गुण्या गोविंदाने नादत होते मात्र लोकसंभा निवडणूक नंतर हिरवा गुलाल उधळला यांचा परिणाम काही दिव...