झी च्या रुपाने राहुरीचा जयेशआवाज साता समृद्रा पार
राहुरीच्या बाल गायक जयेश आवाज साता समृद्रा पार पोहचला!!! @पत्रकार शिवाजी घाडगे सारे. ग .म. प. ला घेऊन राहुरीचा आवाज बाल गायक जयेशच्या रुपाने महाराष्ट्र भर गाजला . संध्या झी च्या पडद्यावर लिटील चॅम्प्स सा रे ग म प चा सुरेल आवाजाच्या सुरावर प्रेक्षक तल्लीन झाले आहेत एके काळी आळदीची कार्तीकी गायकवाड ने घागर घेऊन धुमाकुळ घातला होता तीने लहान वयात प्रेक्षकांना भुरळ घातली होती त्या नंतर आनेक बाल कलाकार या पॅल्ट फार्म वर येऊन गेले असाचा बुधवारी रात्री वाजुळ पोही ता .राहुरी जि- नगर येथील बाल गायक जयेश खरे वय 12 याने वाट दुसुदेरे देवा हे गाणे गाऊन सगळ्यांच्या मनातील वाटेचे भाव देवा पर्यत पोहचवले काहीना वाट सापडत नाही तर काहीची सापडलेल्या वाटा विस्कटत असतात मी या वाटेवर पुन्हा येईल अथवा माझ्या वाटेला कोणी जाऊ नका प्रतेकालाच वाट दिसायला हवी व दिसलेल्या वाटेवर जीवनाची सहल आनंद व्हायला जयेश सारखा बाल गायक आर्क यातना ईश्वराला करतोय वाजुळ पोहीत पारे याच्या कडुन शिक्षण घेतलेला जयेश एकदम महागुरु जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या पुढे व ज्यांनी महाराष्ट्र तील प्रतेकाच्या ओठावर हसु व ...