Posts

Showing posts with the label राजकारण कोण होणार महापौर

नगरात दादांची राष्ट्रवादी मजबूत मोठे साहेब मात्र शुन्यावर

Image
एकेकाळी विनित पाऊलबुद्धे  एका वॉर्डात पराभूत झालेल्या गटाने आज संपूर्ण वॉर्ड ताब्यात घेतले. या सगळ्यात ‘भैय्या-दादा’ यांची दोस्ती आणि ‘घड्याळ-कमळ’ यांची सांगड कमाल घडवून आणणारी ठरली आहे. एकूण जागा : ६८  (शिंदे) – १० काँग्रेस – ०२ एमआयएम – ०२ शिवसेना (ठाकरे) – ०१ बसपा – ०१ राष्ट्रवादी (शरद पवार) – ०० मनसे – ०० समाजवादी पार्टी – ०० अपक्ष – ००