दुकानावर घुसले कंनटेर
दुकानावर कंनटेर घुसले वाचले अनेकांचे प्राण नेमक घडल काय @ पत्रकार शिवाजी घाडगे एखादा कंनटेर एखाद्या दुकानावर वहाने तुडवत वेगाने घुसतो तेव्हा नेमकी तिथली परिस्थिती कती भयानक असेल यांची कल्पना न केलेली बरी महाविर जंयती मुळे प्रयाग बंद होते प्रयाग म्हणजे 'बार' कदाचित तो जेव्हा सुरु असतो तेव्हा ग्रांहक मोठ्या प्रमाणावर असतात कारण चौफुलीवर व महामार्गावरील हे प्रयाग तसे प्रयागचा मालक हा एक अतिशय मित भाषी भला माणुस मात्र दुकानावर आता मुल असतात आपघात प्रयागचे मोठे नुकसान झाले आहे सकाळी येथेच गाईच्या दुधाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते म्हणजे येथे दुध ही विकले जाते व मद्य ही कन्टेनर ने काही वहाने उडवली तसेच हे प्रयाग ही मात्र कोणतीही जिवीत हानी यावेळेस झाली नसली तरी भविष्यात होऊ नये म्हणुन काळजी घेणे गरजेचे अशी काळजी घेणे गरजेचे आहे प्रयाग चे मोठे नुकसान आघातात झाल्याने दुसर्या दिवशी प्रयाग कडे आलेले पावले आपसूकच माघारी फिरले मात्र गुरुवारी भगवान महावीर जंयती असल्याने अनेक जण वाचले ही चर्चा दुसर्या दिवशी सुरुच होती...