महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण मराठा ओबीसी की अल्पसंख्याक..... महा ईलेशन चे विश्लेषण @ पत्रकार शिवाजी घाडगे शिवसेनेतुन चाळीस आमदारांसह भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिध्ये नाहीत हे 58 आमदार निवडून आणल्याने सिध्द केले आहे मात्र आता पुन्हा भाजपा त्यांना मुख्यमंत्री करेल का कारण मुख्यमंत्री मराठा चेहरा असेलका ओबीसीतून अजित पवार मात्र पुन्हा उपमुख्यमंत्री कारण मुख्यमंत्री पदा साठी भाजपाला पाठींबा देऊन मोकळे झाले 41 आमदार घेऊन आले व काकांची तुतारी अवघ्या दहा वर ठेवली काॅगेस 16 वर आली मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात यांची सत्ता संपुष्टात पृथ्वीराज बाबा ही पडले तर नाना पटोले कसे बसे तरले हिरव्या गुलालाने हिंदु अस्थत्व झाले होते बरे झाले सेफ सरकार आले शनिवारी विधानसंभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला अण महाविकास युतीने 236 आमदार भगवा गुलाल घेऊन विधान संभेत गेले मुख्यमंत्रीप एकनाथ शिंदे यांनी जे धाडसी निर्णय घेतले त्याचे फलित समोर आले मुख्यमंत्री होण्या साठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केद्री...