Posts

Showing posts with the label अतिक्रमण हटाव चा फटका

मिष्टान्न भोजन देत त्यांने केला वर्तमानपत्रे विक्रीला अलविदा

मिष्टान्न भोजन देत वर्तमानपत्रे  विक्रीला केला त्यांने अलविदा   वर्तमानपत्राच्या एजन्सीचा स्टाॅल बंद करून त्यांनी ही सेवानिवृत्त जाहीर केली ही घटना देवळाली प्रवरात घडली आहे  अतिक्रमण हटाव मुळे छोटे व्यावसायिक बाजार पेठेतुन हटवले जातातयेत एकतर नोकऱ्या नाहीत व व्यावसायवर हातोडा मग हातावर पोट असणारी जगणार तरी कसे. राज्याने झिटकारे व पावसाने  झोडपले तर न्याय तरी कोणाकडे मागायचा.  संध्या अतिक्रमण हटाव मोहीम सर्वच ठिकाणी राबवली जात आहे देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर गेली तीन दशके वर्तमान पत्र विक्रीचा त्यांचा स्टाॅल होता पालिकेने तो जेसीपीच्या साहाय्याने नस्तांनिभुत केले मग आता या व्यवसायातून सेवानिवृत्त घेण्या शिवाय दुसरा पर्याय देखील नव्हता  एकतर कोरोना नंतर पेपर विक्रीवर मोठा परिणाम झाला होता व आता अतिक्रमणा मुळे संगळच गणित बिघडले अण वर्तमानात आता काही खरे नाही म्हणून आपण थांबून घेतलेले बरे ग्राहकांकडून पैसे येणे बाकी आहे जे देतील ते आपले नाहीतर त्यावर देखील पाणी  पहाटे उठून दैनंदिन पेपर विक्रीचा गेली तीस वर्षांचा व्यावसाय त्यांचा एका अतिक्रमणांच्य...