Posts

Showing posts with the label शिर्डी अशोक खरात सह पाच

भोगू कॅप्टन अशोक खरात वर गुन्हे वाढ मुलगा अटक कुटुंब गोत्यात

Image
भोगू कॅप्टन अशोक खरात गुन्हे वाढले; कुटुंबीयांवरही कारवाईची छाया मुलगा अटक  श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि  आणखी तिघांविरुद्ध फसवणूक तसेच बेकायदेशीर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एकेकाळी भक्तांच्या समस्या चुटकीसरशी सोडवणारा म्हणून प्रसिद्ध असलेला खरात आज मात्र कारागृहात आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे. तपासात उघड होत असलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने तथाकथित ‘अघोरी शक्ती’ आणि अंधश्रद्धेच्या आड एक प्रकारचे व्यावसायिक मॉडेल उभे केले होते. सत्ता, मनासारखी बदली किंवा पोस्टिंग, जमीन-जुमला, संपत्ती, तसेच वैयक्तिक आणि लैंगिक समाधान अशा विविध ‘सेवा’ देण्याचे आमिष दाखवून तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता. ग्राहकाच्या आर...