Posts

Showing posts with the label शिवनेरी कल्ब सत्कार

स्वरा तालुक्यात पहीली दहावीला

Image
शिवनेरी कल्बची  व्हॅालीबॅालची राष्ट्रीय खेळाडु स्वरा बापुसाहेब वरकड हिला दहावी बोर्ड शालांत परिक्षेत 99 टक्के गुण मिळवून  तालुक्यात पहिला क्रमांक मिळवल्या बद्दल स्वरा हिचा व्हॅालीबॅालची क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला यावेळी माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील, भारत सरकार चा जलनायक पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे,कोच राजेंद्र पुजारी,बापुसाहेब वरकड