Posts

Showing posts with the label दिलासादायक

पुढील आठवडय़ात पाऊस

Image
पुढच्या आठव ड्यात राहुरी तालुक्यात पाऊस  असणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांचा मित्र हवामान तज्ञ पंजाबराव डक यानी वर्तवला आहे  त्याच्या अंदाजा प्रमाणे शनिवारी रात्री नऊ वाजल्या पासुन तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे   यावेळेस एक महिना पाऊस पुढे गेल्यामुळेच शेतीतील पेरणी कामे खोळंबली होती