Posts

Showing posts with the label धनुष्यबाण येत आहे

श्रीरामपूरात चित्ते फत्ते देवळाली प्रवरात उसुक्ता

Image
धनुष्यबाण मिळवण्यात चित्ते फत्ते देवळालीत बाबासाहेब की गणेश! घाडगे न्यूज-@बातमी घडत आहे  श्रीरामपूरात चित्ते शिवसेना  नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यात काम फत्ते तर देवळाली प्रवरात कोणाचा श्रीगणेशा यांची उसुक्ता थोड्या वेळात संपेल  सोमवारी नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून  श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष उमेदवारी मिळवण्या अखेर प्रकाश चित्ते यांनी यश मिळवले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना चित्ते यांनी चांगली मदत केली होती त्याच वेळेस खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली होती तेव्हा चित्ते भाजपात होते अलिकडेच चित्ते यांनी शिवसेना शिंदे प्रवेश केला व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वर उघड नाराजी व्यक्त करत भाजपा फॅचशी देत असल्याचा आरोप केला  तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्या नगराध्यक्ष उमेदवारीला विरोध सुरु झाला अण वरुन सुत्रे हलली अण चित्ते च्या हाती धनुष्यबाण  आला  तर दुसरीकडे देवळाली प्रवरात देखील आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, मा...