Posts

Showing posts with the label कृषी तज्ञ अण्णासाहेब शिदे व्याख्यान

पत्रकार संजय आवटे यांचे श्रीरामपूरात व्याख्यान

Image
पत्रकार संजय आवटे यांचे श्रीरामपूरात  व्याख्यान  दिवगंत माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यान माले साठी आज रविवारी सायकळी 5 वाजता जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात असणार आहेत